首页 >  Term: नियुक्त केलेले
नियुक्त केलेले

एक व्यक्तीने किंवा लोकांच्या गटाने निवडलेले. प्रशासनातील काही पदे इतर सार्वजनिक अधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या लोकांकडून नियुक्त केली जातात. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, राष्ट्रपती कॅबिनेट सदस्य, आणि संघराज्य अभिकरण संस्थेचे संचालक राष्ट्रपतीकडून नियुक्त केले जातात. राष्ट्रपतीने नियुक्त केलेले सर्व लोक पुष्टीकरण प्रक्रियेतून, नियामक मंडळाने मान्यता मिळविलेले असावे लागतात.

0 0

创建者

  • santosh2244j
  • (Pune, India)

  •  (Bronze) 3 分数
  • 100% positive feedback
© 2025 CSOFT International, Ltd.